आणखीकोकणक्रीडासामाजिकसिंधुदुर्ग

चिपळुण क्रिकेट असोसिएशन तर्फे २१ पासून लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.१५: तालुका क्रिकेट असोसिएशन च्या वतीने २१ ते २७ डिसेंबर या कालावधीत १२, १५ आणि १८ वर्षाखालील निमंत्रित संघांची जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा चिपळुणातील पवन तलाव मैदानावर आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनने काल सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला अध्यक्ष सुचयअण्णा रेडीज, राजेश सुतार, दशरथ दाभोळकर, संतोष चव्हाण, सुनील रेडीज, लतीप परकार, रवींद्र काणेकर, उदय काणेकर आदी उपस्थित होते.

या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि त्यांनी तालुक्याचा नावलौकिक करावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भविष्यात यापेक्षा भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!