कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२७:- ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे रविवारी वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन करण्यात आले.

ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबवून त्यातून मिळणारा आर्थिक नफा गावाच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यात ते वापरून गावच्या सर्वांगीण विकासात गेली दोन दशके ते मोठे योगदान देत आहेत. मंडळ यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याचे औचित्य साधून मंडळाच्या मुंबई दिनदर्शिकाचे प्रकाशन रविवारी ओटवणे श्री देव रवळनाथ जत्रौ उत्सवाच्या सोहळ्या दिनी करण्यात आले.

यावेळी ओटवणे देवस्थान कमिटी अध्यक्ष रवींद्र गावकर, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, मानकरी एकनाथ गावकर, बाबाजी गावकर, अण्णा मळेकर, गावचे पुरोहित विश्वनाथ केळकर, मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, सचिव रामचंद्र उर्फ आबा गावकर, ओटवणे येथील मंडळाचे समन्वयक दशरथ गावकर, सुनील मेस्त्री, गोविंद नाईक, कृष्णा देवळी, बाळू गावकर, नाना गावकर, मधुसुदन गावकर, सचिन गावकर, राजमाला नाईक, राजाराम वर्णेकर, लवू जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

या दिनदर्शिका प्रकाशना साठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, सचिव आबा गावकर यांनी आभार मानले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!