🟥 परमे, घोटगे शिरंगे,बोडण येथे आता नेटवर्कची समस्या मिटणार..
🟥 उ.बा.ठा शिवसनेचे उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांच्या हस्ते झाले भारत संचार निगमच्या ४ जी टॉवरचे भूमिपूजन
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२७:- तालुक्यातील परमे, घोटगे व शिरंगे येथे मोठ्या प्रमाणात नेटवर्कची समस्या भेडसावत होती. त्यामुळे तेथे नेटवर्क नसल्यामुळे नेटवर्क अभावी त्रास तेथील नागरिकांना सहन करावा लागत होता.
या बाबत दोडामार्ग तालुक्यातील परमे, घोटगे, शिरंगे व बोडण या गावातील ग्रामस्थांनी,पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले होते. शिवाय इतर गावात देखील मोबाईल टॉवर उभे करुन गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली होती. याची दखल घेऊन दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात भारत संचार निगम लिमिटेड वतीने मोबाईल टॉवर मंजूर केले.या भारत संचार निगमच्या ४ जी टॉवर चे उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, माजी उपसभापती सुनंदा धर्णे, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे, सोशल मीडिया तालुका प्रमुख संदेश राणे,महिला उपजिल्हा संघटिका विनिता घाडी, उपतालुका संघटक संदेश वरक,कोनाळ विभाग प्रमुख संतोष मोर्ये, विजय जाधव, लक्ष्मण आयनोडकर,युवा सेना उपतालुकाप्रमुख सिद्धेश कासार,मणेरी विभाग प्रमुख शिवराम मोर्लेकर,गणपत डिंगणेकर, इतर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिरंगे बोडण, उपसरपंच संजय गवस, सदस्य प्रशांत गवस,परमे माजी सरपंच आनंद नाईक ,ग्रामस्थ विनोद बिर्जे, अंकुश नाईक, उमेश सावंत, संजय बिर्जे, काकु आरोसकर, राजन नाईक, घोटगे येथे अजय दळवी तसेच इतर ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

