कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥दुचाकी चोरीप्रकरणातील दोन संशयितांना जामीन

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कुडाळ, दि.२७: कुडाळ रेल्वेस्थानक येथे पार्किंग करून ठेवलेल्या दुचाकी चोरीप्रकरणातील संशयित नीलेश सत्यवान परब (रा. कसाल) व समीर नामदेव धुरी (रा. वाडोस) या दोघांची कुडाळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अश्विनी बाचूलकर यांनी प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या सशर्थ जामिनावर मुक्तता केली. संशयित नीलेशतर्फे अॅड. अमोल मालवणकर, अॅड. सुरेंद्र तेली, तर समीरतर्फे अॅड. रुपाली कदम यांनी काम पाहिले. २१ नोव्हेंबर रोजी दीपक अनंत पावसकर (रा. पावशी) हे रेल्वेने चिपळूणला गेले. तेव्हा त्यांनी आपली स्प्लेंडर दुचाकी रेल्वेस्थानक येथे पार्क करून ठेवली होती. ते चिपळूणहून पुन्हा रेल्वेस्थानकात आले असता, त्यांची दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आले. या दुचाकीसह समीर धुरीला दीपक पावसकर यांच्या नातेवाईकांनी ताब्यात घेत, पोलिसांच्या स्वाधीन केले. ही दुचाकी नीलेशने समीरला विकल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे नीलेश वं समीर या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. नंतर न्यायालयीन कोठडीत असेलल्या नीलेश व समीर या दोघांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

—————————————————–

*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

 

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

 

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

 

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

 

*📞संपर्क* – 9860055359

9422435891

9175242886

 

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*

https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

 

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!