🟥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या वतीने राजवाडा पाटेकर मंदिरात दिपोत्सव..
🟥 माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची संकल्पना ; राजवाडा दिपोत्सवात न्हाऊन निघाला
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२७:- त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सावंतवाडी राजवाडा श्री देव पाटेकर मंदिर परिसरात कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या वतीने दिवे लावून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली.
सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गेल्या वर्षी शहरातील नागरिकांनी आपल्या मंदिरात दिवे लावून दिपोत्सव साजरा करावा असे आवाहन केले होते,त्या आवाहनाला प्रतिसाद देत, सावंतवाडी वासियांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री देव पाटेकर मंदिरात कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या वतीने दिवे लावून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली, यावेळी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे संपादक सीताराम गावडे,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,माजी नगरसेवक उमेश कोरगांवकर,माजी नगरसेवक सुरेश भोगटे, अरविंद तुडयेकर,शुभम भोसले,सागर गावडे, संदिप गावडे,पूजा बिरोडकर, प्रांजल बिरोडकर,साईश गावडे,विद्येज लिंगवत, दुर्वांग परब,महेश नार्वेकर, सुंदर गावडे,राम बहादुर,आदि उपस्थित होते.
*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा….*👇👇
_*🎥 Kokan Live Breaking News || Advertise*_
_🥳सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले *सुहान ग्लोबल वॉच* घेऊन आले आहेत दिवाळी साठी *⚜️खास धमाका ऑफर*⚜️_
*🪔BIG DIWALI OFFER🪔*
*500/- च्या* वरील खरेदीवर खास गिफ्ट 🎁
*🏮🪄BIGGEST DIWALI SALE 20% OFF*🏮🪄
आता घेऊन या आधार…
आणि घेवून जा आपले
*मनपसंत घड्याळ..!*
0% INTEREST FINANCE AVAILABLE
*🧭रिस्ट वॉच, वॉल क्लॉक लेटस्ट डिझाईनमध्ये उपलब्ध.*
*सर्व ऑफर कालावधी*
5 नोव्हें. ते 17 नोव्हेंबर 2023
⌚TITAN ⌚SONATA
⌚Fastrack ⌚TISSOT
⌚RADO ⌚CITIZEN
⌚maxima ⌚G-SHOCK
⌚CASIO ⌚OREVA
⌚TIMEX ⌚RIKON
⌚Ajanta ⌚VERSACE
🕰️⏰सर्व प्रकारची घड्याळे रिपेअरींग व सर्व घड्याळांचे पार्टस्, ऐसेसरीज मिळणारे एकमेव दालन !⏰🕰️
*SUHAAN GL⏰BAL WATCHES*
*पत्ता : दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिरजवळ सावंतवाडी*
*संपर्क*
📲9970555575
📲9407747779
📲9823147407
*👇🏻जाहिरात लिंक :👇🏻*
सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले सुहान ग्लोबल वॉच
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

