कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसावंतवाडी

श्री रवळनाथ भक्तीगीते व्हीडिओ प्रकाशन उद्या

*🟥 श्री रवळनाथ भक्तीगीते व्हीडिओ प्रकाशन उद्या*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओटवणे,दि-२५:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान ओटवणे येथील श्री रवळनाथाची महती सांगणाऱ्या ‘शंभो जय जय श्री रवळनाथ’ या भक्तीगीताचे व्हीडिओ प्रकाशन रवळनाथाच्या जत्रोत्सवाचे औचित्य साधून रविवार २६ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता रवळनाथ मंदिरात मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. या गाण्याचे गीतकार ज्येष्ठ कवी, कोकण भूषण कृष्णा रामचंद्र देवळी आहेत. या गाण्याचे संगीत व गायन दीप्तेश मेस्त्री यांनी केले आहे. या गाण्याला संगीत साथ रेडी येथील
भावेश राणे (तबला व पखवाज), विठ्ठल केळुसकर (कोरस) यांनी केली आहे. तर गाण्याचे ध्वनीमुद्रण बांदा येथे शमहेंद्र मांजरेकर यांच्या स्टुडिओत झाले असून व्हीडिओ चित्रिकरण आणि एडिटिंग वैभव पारकर यांनी केले आहे. कवी कृष्णा देवळी यांनी सुमारे ४५ वर्षापूर्वी म्हणजे १९७७ मध्ये रचलेले हे गीत नाविन्य स्वरुपात भाविकांच्या भेटीला येत आहे. दीप्तेश मेस्त्री यांनी हे भक्तीगीत भक्तीरसपूर्ण अशा सुमधुर चालीत गायल्याने ते श्रवणीय झाले आहे. त्यामुळे या गाण्याचा प्रोमो सध्या सगळीकडे गाजत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!