नवी मुंबई येथे आजपासून युवा संसदचे आयोजन
*🟥नवी मुंबई येथे आजपासून युवा संसदचे आयोजन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२५:* अनुभव शिक्षा केंद्रातर्फे २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत खारघर-नवी मुंबई येथील युवा सेंटर येथे ‘युवा संसद २०२३’ चे आयोजन केले आहे. युवा संसदच्या उद्घाटनावेळी युवा संस्थेच्या डायरेक्टर रोशनी नुगिली मार्गदर्शन करणार आहेत. या तीन दिवसीय शिबिरात विविध विषयांमधील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. अनुभव शिक्षा केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्हयात युवकांना संविधानिक मूल्य ‘रुजविण्याची व नेतृत्व घडविण्यासाठीची प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेच्या अंतर्गत गोबू वस्ती, महाविद्यालय पातळीवर अनुभव कट्टा, तालुका पातळीवर तालुका समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा समिती अशी प्रक्रिया राबविली जात आहे. अनुभव साथी युवकांच्या प्रश्नावर ठिकठिकाणी भूमिका घेत आहेत. युवकांच्या प्रश्नावर काम करणारे व या प्रक्रियेचे नेतृत्व करणारे युवक या तीन दिवशीय युवा संसदमध्ये सहभाग घेत आहेत. युवकांची भूमिका, प्रश्न, सांकृतिक विविधता, राजकीय परिस्थिती अशा विविध पैलूंनी ही युवा संसद सजवली जात आहे. युवा संसदचे आयोजन व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुभव शिक्षा केंद्र महाराष्ट्रचे प्रोजेक्ट लीडर सचिन नाचणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील अनुभव साथी प्रयत्न करीत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
