🟥 शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघ सिंधुदुर्ग केसरकर यांचे कार्यालयावर जाणारे मोर्चाशी संबंध नाही ; कमल परुळेकर
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२३:- 21 नोव्हेंबर तरूण भारत पेपरला बातमी आहे की कोल्हापूरच्या शालेय पोषण आहार संघटनेचा शिक्षणमंत्री केसरकर यांचे कार्यालयावर 24 तारखेस सावंतवाडीला मोर्चा नेण्यात येणार आहे.परंतु सिंधुदुर्ग जिल्हा शालेय पोषण आहार स्वयंपाकी
संघाचा या संघटनेशी कोणताही संबंध नाही.त्यामुळे या जिल्ह्यातील कोणीही स्वयंपाकी या मोर्चात सहभागी होणार नाहीत.असा खुलासा सिंधुदुर्ग शालेय पोषण आहार संघाचे अध्यक्षा कमलताई परुळेकर यांनी प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकात केला आहे.
शासनाचे धोरण बदलावे यासाठी मंत्रालयावर किंवा शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणे ठीक आहे.मंत्री कोल्हापूरात येतील तेव्हा मोर्चा काढणे योग्य आहे.शासन आमच्या स्वयंपाकीना योग्य न्याय देऊ शकलेले नाही हे पण खरे आहे.परंतु आजरा,आम्बोली फिरत सावंतवाडीत केसरकर यांचे कार्यालयावर मोर्चा काढण्यात नक्की काय हेतू आहे ते कळले नाही.कार्यालयावर केसरकर यांचे कुटूंब राहते.सरकारचे धोरणाचा निषेध करताना मंत्र्यांचे कुटूंबाला त्रास देणे आम्हाला योग्य वाटत नाही.म्हणून सिंधुदुर्ग शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघ या मोर्चात सहभागी होणार नाही असेही कमलताई परुळेकर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकार केला आहे.
*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा….*👇👇
_*🎥 Kokan Live Breaking News || Advertise*_
_🥳सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले *सुहान ग्लोबल वॉच* घेऊन आले आहेत दिवाळी साठी *⚜️खास धमाका ऑफर*⚜️_
*🪔BIG DIWALI OFFER🪔*
*500/- च्या* वरील खरेदीवर खास गिफ्ट 🎁
*🏮🪄BIGGEST DIWALI SALE 20% OFF*🏮🪄
आता घेऊन या आधार…
आणि घेवून जा आपले
*मनपसंत घड्याळ..!*
0% INTEREST FINANCE AVAILABLE
*🧭रिस्ट वॉच, वॉल क्लॉक लेटस्ट डिझाईनमध्ये उपलब्ध.*
*सर्व ऑफर कालावधी*
5 नोव्हें. ते 17 नोव्हेंबर 2023
⌚TITAN ⌚SONATA
⌚Fastrack ⌚TISSOT
⌚RADO ⌚CITIZEN
⌚maxima ⌚G-SHOCK
⌚CASIO ⌚OREVA
⌚TIMEX ⌚RIKON
⌚Ajanta ⌚VERSACE
🕰️⏰सर्व प्रकारची घड्याळे रिपेअरींग व सर्व घड्याळांचे पार्टस्, ऐसेसरीज मिळणारे एकमेव दालन !⏰🕰️
*SUHAAN GL⏰BAL WATCHES*
*पत्ता : दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिरजवळ सावंतवाडी*
*संपर्क*
📲9970555575
📲9407747779
📲9823147407
*👇🏻जाहिरात लिंक :👇🏻*
सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले सुहान ग्लोबल वॉच
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

