🟥 मळगाव अपघातातील कारचालकाचा शोध लागला..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२३:- झाराप-पत्रादेवी महामार्गावर मळगाव येथे दुचाकीला धडक देऊन पलायन केलेल्या चारचाकी वाहनाचा शोध लावण्यास सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. सदरचे चारचाकी वाहन गुजरात येथील असून चारचाकी व चालकाला लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा अपघात घडला होता.
माणगाव येथील मुग्धा गौरव पावसकर आपला मुलगा ध्रुव पावसकर (५) सोबत दुचाकीने हायवेवरून मळगाव येथे आपल्या माहेरी येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने ठोकर देऊन अपघात केला होता. अपघातात दुचाकीवरील मुग्धा व तिचा मुलगा ध्रुव हे दोघे रस्त्यावर फेकल्याने गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, अनोळखी चारचाकी वाहनचालकाने न थांबता गोवा दिशेने पलायन केले होते. गंभीर जखमी असलेल्या ध्रुवचे बांबोळी- गोवा रुग्णालयात उपचारादरम्यान १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

