कोकणमहाराष्ट्रमालवणराजकीयसिंधुदुर्ग

🟥 आडवली येथील अरविंद साटम यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मालवण, दि-२३:- मालवण आडवली येथील भाजपचे कार्यकर्ते अरविंद साटम यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी आमदार वैभव नाईक, विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभूगावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, अरुण लाड, दीपक सांडव, विभागप्रमुख बंडू चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. आडवली गावचा सर्वांगीण विकास हा आमदार नाईक यांच्या प्रयत्नातून झाला आहे. त्यामुळे आपण या पक्षात प्रवेश करत असल्याचे अरविंद साटम यांनी सांगितले. यावेळी आमदार नाईक यांनी साटम यांचा शिवसेनेत योग्य सन्मान राखला जाईल. यापुढील काळातही राहिलेली विकासकामे पूर्ण करू असा, विश्वास व्यक्त केला. ग्रामस्थांनी आमदार नाईक यांचे आभार मानले. सुभाष धुरी, दीपा शिंदे, अमित फोंडके, स्वप्नील पुजारे, प्रशांत सावंत, दीपक घाडीगावकर, जयराम परब, रामगड सरपंच शुभम मठकर, दुलाजी परब, दीपक किर्लोस्कर, सरपंच नम्रता मुद्राळे, सरपंच साक्षी चव्हाण, सरपंच दिव्या धुरी, उपसरपंच राजेंद्र जाधव, उपसरपंच अजित लाड आदी उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!