🟥 ब्रेक फेल झाल्यामुळे नेतर्डेत दुध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴बांदा, दि-१६:- दुधाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यामुळे नेतर्डे फकीरफाटा येथे अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही दुखापत झाले नाही. मात्र गाडीचे व दुधाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघातग्रस्त टेम्पो चालक दूध, दहीची गोव्यातून बांद्यात वाहतूक करत होता. नेतर्डे रस्त्यावर भरधाव वेगात टेम्पोचे ब्रेक निकामी झालेत. त्यामुळे गाडी न आवरल्याने टेम्पो थेट रस्त्यालागत घळणीत जाऊन अपघातग्रस्त झाला. या अपघातात टेम्पोचे नुकसान झाले. येथील युवक सिद्धेश केणी यांच्यासह स्थानिकांनी चालकाला बाहेर काढत टेम्पो देखील सुखरूप बाहेर काढला. सकाळच्या वेळी या रस्त्यावर राहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

