कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 ठाकरे गटाला आणखीन एक झटका..

🟥 ओबीसी सेलच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाचा रुपेश पावसकर यांनी दिला राजीनामा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-१६ :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओबीसी सेलच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा रुपेश पावसकर यांनी सिंधुदुर्ग- कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

सध्या ठाकरे गटातून जोरदार आऊटगोईंग सुरू असून हा कुडाळ – – मालवणचे आमदार वैभव नाईक यांना धक्का मानला जात आहे. रुपेश पावसकर यांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार मनधरणी सुरू होती. परंतु, आज (गुरुवारी) रुपेश पावसकर यांनी आपला राजीनामा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे सुपूर्द केला. एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे गटात आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच रुपेश पावसकर कोणत्या पक्षात प्रवेश करतात हा चर्चेचा विषय बनला आहे.

 

 

*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा….*👇👇

 

 

_*🎥 Kokan Live Breaking News || Advertise*_

 

_🥳सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले *सुहान ग्लोबल वॉच* घेऊन आले आहेत दिवाळी साठी *⚜️खास धमाका ऑफर*⚜️_

 

 

*🪔BIG DIWALI OFFER🪔*

 

*500/- च्या* वरील खरेदीवर खास गिफ्ट 🎁

 

*🏮🪄BIGGEST DIWALI SALE 20% OFF*🏮🪄

 

आता घेऊन या आधार…

आणि घेवून जा आपले

*मनपसंत घड्याळ..!*

 

0% INTEREST FINANCE AVAILABLE

 

*🧭रिस्ट वॉच, वॉल क्लॉक लेटस्ट डिझाईनमध्ये उपलब्ध.*

 

*सर्व ऑफर कालावधी*

5 नोव्हें. ते 17 नोव्हेंबर 2023

 

⌚TITAN ⌚SONATA

⌚Fastrack ⌚TISSOT

⌚RADO ⌚CITIZEN

⌚maxima ⌚G-SHOCK

⌚CASIO ⌚OREVA

⌚TIMEX ⌚RIKON

⌚Ajanta ⌚VERSACE

 

🕰️⏰सर्व प्रकारची घड्याळे रिपेअरींग व सर्व घड्याळांचे पार्टस्, ऐसेसरीज मिळणारे एकमेव दालन !⏰🕰️

 

*SUHAAN GL⏰BAL WATCHES*

 

*पत्ता : दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिरजवळ सावंतवाडी*

 

*संपर्क*

📲9970555575

📲9407747779

📲9823147407

 

*👇🏻जाहिरात लिंक :👇🏻*

सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले सुहान ग्लोबल वॉच

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!