महाराष्ट्रसामाजिक

🟥 ऐन दिवाळीत रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलनाचा फटका, पडेगावच्या सीमेवरून परत पाठवलं..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴परभणी, दि-१२:- मराठा आरक्षण आंदोलनाचा पुन्हा एकदा फटका रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना बसला. चार दिवसांपूर्वी आंदोलकांनी आमदार गुट्टे यांचा एक उद्धाटन कार्यक्रम रोखल्यानंतर आज त्यांना गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे त्यांना गावात येऊ दिले नाही.मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत गावातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना गावाच्या बाहेरच अडवण्यात आले आणि तिथूनच त्यांना परत पाठवण्यात आले.

परभणीच्या गंगाखेड येथील पडेगावमध्ये संत मोतीराम महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले होते. या निमित्ताने कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रत्नाकर गुट्टे हे पडेगावमध्ये दाखल होत असताना पडेगाव मधील मराठा बांधवांनी त्यांना गावाच्या बाहेरच अडवले. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात बंदी आहे, तुम्ही गावात येऊ नका असे म्हणत त्यांना तिथूनच परत पाठवले.

लोकप्रतिनिधी म्हणून दिवाळीच्या अनुषंगाने लोकांच्या भेटी घ्यावी लागतात, मराठा समाजाने काही कार्यक्रमातून नेत्यांना गावात येणे वगळावे, काही कार्यक्रमाला येऊ द्यावं अशी विनंती आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली. मात्र तरीही गावकऱ्यांनी त्यांची विनंती ऐकली नाही. त्यामुळे गुट्टे यांना त्या ठिकाणाहून परत जावं लागलं.

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!