कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शहरातील सौर ऊर्जा हायमास्टच लोकार्पण..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१२:- शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शहरातील सौर ऊर्जा हायमास्टच लोकार्पण करण्यात आल. माठेवाडा व जुनाबाजार परिसरात हे हायमास्ट बसविण्यात आल्यानं दिवाळीच्या शुभमुहूर्तावर परिसरात लखलखाट पहायला मिळाला. याबद्दल मंत्री केसरकर यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.
शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून सुर्याजी घरासमोरील तिठ्यावर व जुनाबाजार, होळीचा खुंट मैदान येथे सौर ऊर्जा हायमास्ट बसविण्यात आले‌‌. ५ लाख ६४ हजार रूपयांचे हे दोन हायमास्ट आहेत. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या विशेष प्रयत्नातून हे हायमास्ट बसविण्यात आले.
याप्रसंगी माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, बबलू मिशाळ, अनिल चिटणीस, प्रा. विकास गोवेकर, माजी सैनिक गणपत धुरी, किशोर चिटणीस, गुरूप्रसाद चिटणीस, राघवेंद्र चितारी, प्रतिक बांदेकर, मेहर पडते, डॉ. मुरली चव्हाण, अर्चित पोकळे, देवेश पडते, प्रथमेश प्रभू, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, सुजित कोरगावकर, नंदू गावडे, आबा चव्हाण, मंगिरीश रांगणेकर, अभिजीत कामत, संदीप धुरी, प्रशांत धुरी, साई केसरकर, नेल्सन फर्नांडिस, जितेंद्र सावंत आदि उपस्थित होते.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!