कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 झरेबांबर, धनगरवाडीत उद्या रंगणार बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा गुंडू सावंत यांचा डबलबारीचा सामना..

🟥 विठोबा भजनी मंडळ आणि जय मल्हार युवा मंडळाचे आयोजन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि -१०:- झरेबांबर, धनगरवाडी येथे उद्या दि-११ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्रौ ठिक ०८ वाजता विठोबा भजनी मंडळ आणि जय मल्हार युवा मंडळ यांच्या वतीने आमने-सामने २०×२० डबलबारी भजनचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.

हा सामना श्री वडची देवी प्रा.भजन मंडळ लिंगडाळ, देवगड बुवा संदिप लोके, गुरुवर्य विजय परब, पखवाज योगेश सामंत,तबला संदेश सुतार विरुद्ध श्री हनुमान प्रा. भजन मंडळ वर्दे कुडाळचे बुवा विजय उर्फ गुंडू सावंत गुरुवर्य अशोक सावंत, पखवाज विराज बांवकर,तबला सागर कदम यांच्यात रंगणार आहे.

तरी सर्व भजन प्रेमींनी या आमने-सामने २०×२० डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकां कडून करण्यात आले आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!