🟥 अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्यावतीने उद्या ‘एक दिवा सैनिकांसाठी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१०:– अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्यावतीने उद्या शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावाकाठी ‘एक दिवा सैनिकांसाठी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिमेवर देशाच्या संरक्षणामध्ये शहीद झालेल्या आणि सध्या देशसेवा बजावत असलेल्या जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘चला कृतज्ञता व्यक्त करूया, एक दिवा सैनिकांसाठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सावंतवाडी शहरातील सर्व नागरीक व समाजसेवी संघटनांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

