पोखरण च्या श्री देव लिंग रवळनाथचा आज वार्षिक जत्रोत्सव..
▪️भक्त-भाविकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून उपस्थित राहवे; पोखरण ग्रामस्थांचे आवाहन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : कसाल
🎴कुडाळ,दि.१४: तालुक्यातील पोखरण गावचे ग्रामदैवत श्री देव लिंग रवळनाथचा आज सोमवार १४ डिसेंबर २०२० रोजी वार्षिक जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी कोरोना मुळे शासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
सकाळी श्रींची विधिवत पूजा, विविध धार्मिक कार्यक्रम, दिवसभर श्रींचे दर्शन, ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे, रात्री ११ वाजता पालखी मिरवणुक व नंतर १२ वाजता आजगांवकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
यावेळी भाविक-भक्तांनी शासनाच्या नियमांचे पालन करून उपस्थित राहावे, असे आवाहन पोखरण ग्रामस्थांनी केले आहे.
*🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर* असलेल्या माजगाव येथे प्रथमच नव्याने सुरू होत आहे..
*🏥जीवनरक्षा हॉस्पिटल माजगाव सावंतवाडी* यांच्या सौजन्याने व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी..
*🛐 अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित*
*☯️ निसर्गोपचार चिकित्सा केंद्र,*
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला..
*निसर्ग हाच तुमचा डॉक्टर..! आहार हेच तुमचे औषध..!*
*🕉️ उपलब्ध सुविधा*
⏺️योग-नॅचरोपॅथी
⏺️ॲक्युप्रेशर
⏺️आयुर्वेद
⏺️होमिओपॅथी
⏺️पंचगव्या
⏺️आहार सल्ला
*🥊निसर्गोपचार चिकित्सा उपचार*
▪️सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
▪️मणक्यांचे विकार
▪️शारीरिक / मानसिक विकार
▪️श्वसनाच्या समस्या
▪️पोटांचे आजार
▪️मुत्राशयाचे विकार
▪️लकवा
▪️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
▪️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार💊💉
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*⏰उपचाराची वेळ-*🩺
*सकाळी*🌅 ८.०० ते दुपारी २.००,
*सायंकाळी*🌌 ४.०० ते ७.००
*🌈टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
*🔮संपर्क*
*_📱९४०३८२७२६१_*
*_📱९४०५६४३१७७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

