दोडामार्गशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

दोडामार्ग-तिलारी रस्त्याचे खड्डे बुजवण्याच्या नावाखाली ठेकेदारांची पोटभरणी..

▪️रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित न भरल्यामुळे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.१४: तालुक्यातील दोडामार्ग-तिलारी रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, ते खड्डे भरण्याच्या नावाखाली ठेकेदारांचे पोट भरण्याचे काम सुरू आहे का असा सवाल नागरिकांमधून जोर धरू लागला आहे.

दोडामार्ग-तिलारी रस्त्यावरील मोठ्या प्रमाणावर खड्डे अजून जसेच्या तसेच आहेत. त्यामुळे याचा त्रास वाहन चालकांना होत आहे. ठेकेदारांनी नागरिकांच्या डोळ्यात अशी धुळ फेक करु नये, असे बोल नागरिकांकडून ठेकेदाराला होत आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!