सांगेली नवोदय विद्यालयात प्रवेश प्रक्रिया
*🟥सांगेली नवोदय विद्यालयात प्रवेश प्रक्रिया*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१०:* सांगेली नवोदय विद्यालयात २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षासाठी नववीं वर्गातील रिक्त जागांसाठी आणि 99 वीत प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालय समिती, नोएडाद्वारा प्राप्त झाली असून सदरच्या प्रवेशाची सर्व माहिती ९ वी व ११ वीसाठीhttps://navodaya.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज भरत असताना पालकांची सही, विद्यार्थ्याची सही, विद्यार्थ्याचा
फोटो आवश्यक आहे. तसेच जे विद्यार्थी इतर मागास प्रवर्गात येतात त्यांनी मार्च २०२४ पूर्वी केंद्राचे, FROM No 9 (Creamy/ Layer) प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ०७.११.२०२३ पर्यंत होती, ती आता १५.११.२०२३ पर्यंत वाढली आहे. ९ वी व ११ वी साठी सदर परीक्षा १०.०२.२०२४ रोजी होत आहे. अधिक माहितीसाठी ०२३६३-२४२७१३/२९५९५९ येथे संपर्क साधावा, असे प्राचार्य एम. के. जगदीश व परीक्षा प्रमुख जे. बी. पाटील व हिरेमठ कळवितात.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

