सिंधुदुर्गातील ‘त्या’ चारही संशयितांना सशर्त जामीन
*🟥सिंधुदुर्गातील ‘त्या’ चारही संशयितांना सशर्त जामीन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 देवगड, दि.१०:* रत्नागिरी येथे व्हेल देवगड : रत्नागिरी माशाच्या उलटीसदृश पदार्थाची विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सिंधुदुर्गातील चार संशयितांची रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयाने ५० हजाराच्या सशर्त जामिनावर गुरुवारी सुटका केली आहे. संशयितांच्यावतीने अॅड. श्यामसुंदर जोशी (देवगड) व अॅड. सोहेल शेख (रत्नागिरी) यांनी काम पाहिले.६ नोव्हेंबर रोजी दुपारी रत्नागिरी येथील साळवी स्टॉप ते
मिरा बंदर जाणाऱ्या रस्त्यानजीक ‘चंपक मैदान’ येथे संशयित विकास अनंत मेस्त्री (४८, रा. जामसंडे तरवाडी, ता. देवगड), समीर विठ्ठल तेली (३९, रा. बगाडवाडी, ता. मालवण), राजेश मोतीराम जगताप (३४, साईनाथवाडी – देवगड), महेश मनोहर ठुकरूल (सध्या रा. बोरिवली- मुंबई, मूळ रा. जामसंडे- मळई) हे व्हेल माशाची सफेद रंगाच्या उलटीसदृश पदार्थाची विक्री करताना तेथील पोलिसांना आढळून आले होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
