कोकणमहाराष्ट्रवैभववाडी

खड्ड्यात दुचाकी आदळून महिला गंभीर जखमी

*🟥खड्ड्यात दुचाकी आदळून महिला गंभीर जखमी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वैभववाडी, दि.१०:* वैभववाडी – गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर अर्बन बँकेच्या वैभववाडी शाखेसमोरील रस्त्यावरील खड्डयात दुचाकी आदळल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या (सुप्रिया सोनू पांचाळ, रा. मठखुर्द, ता. राजापूर) या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या. येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. हा अपघात गुरुवारी दुपारी घडला. दरम्यान, अपघातानंतर भाजप तालुका उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी ‘त्या’ खड्ड्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे लक्ष
वेधल्यानंतर तो खड्डा माती टाकून बुजविण्यात आला. गगनबावडा मार्गाची दुरावस्था झाली झाली असून हे काम मंजूर होऊन प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी किमान रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणे आवश्यक आहे. मात्र, याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण डोळेझाक करीत असल्याने या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. गुरुवारी झालेल्या अपघातानंतर रावराणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेला ‘तो’ खड्डा त्वरित भरण्यास सांगितले. त्यानंतर त्या खड्डयाची मलमपट्टी करण्यात आली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!