प्रदुषण रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
*🟥प्रदुषण रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न*
*🟥मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आढावा बैठक*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मुंबई दि.१०:* राज्यातील प्रमुख शहरांमधील हवेचा दर्जाच ढासळल्याने प्रदूषण वाढले आहे. मुंबईसह ठाणे आणि पुणे सारख्या शहरात मास्क वापरास सुचवले जात आहे. शहरांमधील प्रदूषण रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली. संबंधित सर्व विभागांचा आढावा घेऊन सूचना दिल्या असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. यात रस्ते धुण्यापासून ते डेब्रीजचे वहन करताना झाकून नेण्यापर्यंतच्या सूचना करण्यात आल्या आहेत. टँकरच्या पाण्याने मुंबईतील रस्ते धुवावे, आवश्यकता भासल्यास अन्य फॉगर्ससुद्धा वापरावे. जे जे आवश्यक आहे ती सगळी मशिनरी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व महापालिका, आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले असून पुरक सूचना पर्यावरण विभागाला दिल्या असल्याचे शिंदे म्हणाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

