🟥 बांदा केंद्र शाळेत विद्यार्थी दिवस साजरा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०८:– भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७नोव्हेंबर१९००रोजी या दिवशी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या प्रतापसिंह हायस्कूल येथे शाळा प्रवेश घेतला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक वाटचाल खूपच रोमहर्षक आहे.हुशार,कुशाग्र बुध्दीमत्ता यासारख्या अनेक पैलूंमधून आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वर्णन करतो. आंबेडकर यांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले होते.हा ऐतिहासिक दिवस विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जातो.हा दिवस बांदा केंद्र शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यार्थी दिशेची वेशभूषा शाळेतील निल नितीन बांदेकर या विद्यार्थ्यांने साकारली यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारावर शाळेतील शिक्षकांनी औक्षण करून बाबासाहेब यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी निल बांदेकर यांनी मी बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मवृत्त आपल्या भाषणातून कथन केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे सामुहिक वाचन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांसह सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले.
*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा….*👇👇
_*🎥 Kokan Live Breaking News || Advertise*_
_🥳सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले *सुहान ग्लोबल वॉच* घेऊन आले आहेत दिवाळी साठी *⚜️खास धमाका ऑफर*⚜️_
*🪔BIG DIWALI OFFER🪔*
*500/- च्या* वरील खरेदीवर खास गिफ्ट 🎁
*🏮🪄BIGGEST DIWALI SALE 20% OFF*🏮🪄
आता घेऊन या आधार…
आणि घेवून जा आपले
*मनपसंत घड्याळ..!*
0% INTEREST FINANCE AVAILABLE
*🧭रिस्ट वॉच, वॉल क्लॉक लेटस्ट डिझाईनमध्ये उपलब्ध.*
*सर्व ऑफर कालावधी*
5 नोव्हें. ते 17 नोव्हेंबर 2023
⌚TITAN ⌚SONATA
⌚Fastrack ⌚TISSOT
⌚RADO ⌚CITIZEN
⌚maxima ⌚G-SHOCK
⌚CASIO ⌚OREVA
⌚TIMEX ⌚RIKON
⌚Ajanta ⌚VERSACE
🕰️⏰सर्व प्रकारची घड्याळे रिपेअरींग व सर्व घड्याळांचे पार्टस्, ऐसेसरीज मिळणारे एकमेव दालन !⏰🕰️
*SUHAAN GL⏰BAL WATCHES*
*पत्ता : दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिरजवळ सावंतवाडी*
*संपर्क*
📲9970555575
📲9407747779
📲9823147407
*👇🏻जाहिरात लिंक :👇🏻*
सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले सुहान ग्लोबल वॉच
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

