कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडीत मराठा समाजाची भव्य दिव्य बाईक रॅली..

🟥 भरपावसात सुद्धा मराठा बांधव मोठ्या संख्येने होते उपस्थित..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि.०८:- मराठा आरक्षणासंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच मराठा समाज नेते मनोज जरंगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी आरक्षणासाठी पुकारलेल्या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी आज सावंतवाडी तालुका मराठा समाज यांच्यावतीने सावंतवाडी शहरातून भव्य दिव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली. ह्या रॅली ची सुरुवात सावंतवाडी राजवाडा येथून झाली ह्या बाईक रॅली मध्ये सावंतवाडी शहरासह विविध गावातील मराठा समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज सकाळपासून परतीच्या पावसाने जोर धरला होता तरीसुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या आणि बाईक ला भगवे झेंडे लावून ह्या बाईक रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.एक मराठा लाख मराठा.. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे.. जय भवानी जय शिवाजी.. अशा घोषणानी सावंतवाडी शहर दुमदुमून गेले ह्या रॅली ची सांगता सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाकडे होणार आहे. ह्या रॅली मध्ये तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, युवराज लखमराजे भोसले, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अर्चना घारे परब, संजू परब, रुपेश राऊळ,अपर्णा कोठवळे,बाबू कुडतरकर यासह तालुक्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!