कोकणमहाराष्ट्रवेंगुर्ले

रेडीत होड्यांची दोन इंजिन, पेट्रोलची चोरी

*🟥रेडीत होड्यांची दोन इंजिन, पेट्रोलची चोरी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले, दि.०८:* रेडी-नागोळेवाडी गणपती मंदिर . समुद्र किनारी सोमवारी रात्री ते मंगळवारी सकाळपर्यंत तीन होड्यांची इंजिन्स, पेट्रोल, पेट्रोल टँक असे सुमारे २ लाख ४२ हजार ७८० रूपये किमतीचे साहित्य चोरीप्रकरणी वेंगुर्ले पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेडी-नागोळेवाडी येथील दर्शन दशरथ कांबळी यांनी तक्रारीत म्हटले की, ६ नोव्हेंबर रात्री ९ ते ७
नोव्हेंबर सकाळी ५ वाजण्याच्या
कालावधीत अज्ञात चोरट्याने रेडी-
नागोळेवाडी गणपती मंदिरनजीकच्या समुद्रकिनारी उभे करून ठेवलेल्या स्वतःच्या मालकिची ‘साक्षी’ नामक मच्छीमारी होडीतील इंजिन, पेट्रोल टाकी सुमारे किंमत १,३३,६३० रुपये तसेच लगतच्या अजित ज्ञानेश्वर कांबळी यांच्या ‘भगवती’ नामक होडीतील इंजिन सुमारे किंमत १ लाख व त्याच भागांत असलेल्या सुहाग एकनाथ कांबळी यांच्या ‘माऊली कृपा’ होडीवरील पेट्रोलसह पेट्रोलची २२ लिटरची टाकी अज्ञाताने चोरून नेल्याची तक्रार मंगळवारी केली आहे. तिन्ही मच्छीमारांनी दिलेल्या तक्रारीनुसार वेंगुर्ले पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण घाटकर करीत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!