आपत्कालीनकणकवलीकोकणमहाराष्ट्र

मानवीवस्तीत आढळलेला बिबट्या अद्यापही मोकाटच!

*🟥मानवीवस्तीत आढळलेला बिबट्या अद्यापही मोकाटच!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.०८:* घोणसरी गावात ६ नोव्हेंबर रोजी फासकीत अडकून सापडलेली मादी बिबटा ही फोंडाघाटमध्ये मानवीवस्तीत फिरणारी नसून वनविभाग दिशाभूल करत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केला आहे. घोणसरी गावातील टेंबवाडी परिसरात डुकराच्या शिकारीसाठी अज्ञाताने लावलेल्या फासकीत अंदाजे ४ वर्ष वयाची मादी बिबटा सापडली होती. वनविभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या बिबट्याची सुखरूप सुटका करून त्यावर वैद्यकीय उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले, याबद्दल वन अधिकाऱ्यांचे अभिनंदन आहे. मात्र, पकडण्यात आलेली मादी बिबट्या ही फोंडाघाट येथील मानवी वस्तीत फिरणारी असल्याचा वन अधिकाऱ्यांनी केलेला दावा
दिशाभूल करणारा आहे. कारण फोंडाघात हवेलीनगरमध्ये ग्रामस्थांच्या अंगणापर्यंत फिरणाऱ्या मादी बिबट्यासोबत तिचे दोन बछडे सुद्धा आहेत. मात्र घोणसरी गावात पकडलेल्या मादी बिबटा सोबत किंवा जवळच्या परिसरात तिचे दोन्ही बछडे आढळून आले नाहीत. वनविभाग वन्य प्राण्यांपासून नागरिकांची सुरक्षा करण्याची आपली जबाबदारी झटकण्यासाठी पकडलेली मादी बिबटा ही फोंडाघाट परिसरात फिरत असलेलीच बिबटा असल्याचे सांगत आहेत. या मादी बिबट्यापासून स्थानिक ग्रामस्थांच्या जीवाला आणि त्यांच्या पशुधन मालमत्तेला धोका आहे. वन विभागाने फोंडाघाट परिसरात खुलेआम फिरत असलेल्या मादी बिबटा पकडून स्थानिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही पिळणकर यांनी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!