कणकवलीकोकणमहाराष्ट्र

आता शाळांमध्येही कुणबी नोंदी शोधण्याचे आदेश

*🟥आता शाळांमध्येही कुणबी नोंदी शोधण्याचे आदेश*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.०८:* मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत राज्य सरकारने कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक तहसीलदार पातळीसोबत आता प्रत्येक शाळेमध्ये असे कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा असलेल्या १९६७ पूर्वीच्या नोंदी शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, प्राप्त माहितीनुसार एखाद दुसरा अपवाद वगळला तर मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा अशा नोंदी सापडत नसल्याचे समजते. शासनाने मराठा – आरक्षणाच्या मुद्दयावर अशा नोंदी शोधण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी पातळीवरून प्रत्येक तहसीलदार कार्यालयांना युद्धपातळीवर नोंदी शोधण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयामध्ये सुट्टीच्या दिवशीही तातडीने कार्यवाही करत या नोंदी शोधण्याची मोहीमच हाती घेण्यात आली होती. दरम्यान, या पाठोपाठ आता जि. प. शाळांनाही अशा नोंदी शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!