कोकणक्राइमदेवगडमहाराष्ट्र

लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यावर स्टीलचा हंडा मारला

*🟥 लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यावर स्टीलचा हंडा मारला*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड,दि-०७:-* किंजवडे खालचीवाडी येथे सख्या भावांच्या भांडणामध्ये एका भावाने दुसऱ्या भावाच्या डोक्यावर स्टीलचा हंडा मारून दुखापत केल्याप्रकरणी संशयित रवींद्र मोहन कांबळी (४०, रा. किंजवडे खालचीवाडी) व एक अनोळखी व्यक्तीविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. किंजवडे खालचीवाडी येथील किशोर मोहन कांबळी व रवींद्र मोहन कांबळी हे सख्ये भाऊ आहेत. रवींद्र कांबळी हे नोकरी व्यवसायानिमित्त वैभववाडी येथे भाड्याने राहत असून घरातील भांडी व इतर साहित्य नेण्यासाठी ते घरी किंजवडे येथे रविवारी आले होते. त्यांच्यासमवेत असलेल्या सहकाऱ्यासमवेत ते घरातील भांडी व साहित्य घेऊन जात असताना मोठा भाऊ किशोर कांबळी यांनी त्यांना सर्वच भांडी घेऊन जावू नकोस, असे सांगितले. याचा रवींद्र यांना राग आल्याने त्यांनी भाऊ किशोर याच्या डोक्यावर घरातील रिकामा स्टीलचा हंडा मारला. यावेळी त्याच्यासमवेत असलेल्या अनोळखी व्यक्तीने किशोर यांचा हात धरून त्यांना हाताच्या थापटाने मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!