नांदगाव येथील हायवे समस्यांबाबत नऊ नोव्हेंबर रोजी उपोषण
*🟥नांदगाव येथील हायवे समस्यांबाबत नऊ नोव्हेंबर रोजी उपोषण*
*🟥सरपंच रविराज मोरजकर यांचा इशारा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.०७:* मुंबई गोवा महामार्गाच्या नांदगाव येथील अनेक समस्या प्रलंबित आहेत. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही मार्गी लागत नसल्याने गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी १० वाजल्यापासून नांदगाव तिठा ब्रिजखाली आमरण उपोषण करणार, असा इशारा नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खारेपाटण यांना दिला आहे. या उपोषणात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, या समस्यांच्या अनुषंगाने मोरजकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता अतुल शिवनिवार, केसीसीचे श्री. पांडा, माजी सरपंच संजय पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, मंगेश परब, भूषण
म्हसकर आदी उपस्थित होते. नांदगाव हद्दीमधील हायवेसंदर्भात मंजूर नकाशा आणा व त्याप्रमाणे जनतेला दाखवून द्या की झालेले काम नकाशाप्रमाणे आहे, अशी भूमिका सरपंच भाई मोरजकर यांनी मांडली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चौपदरीकरण अंतर्गत नांदगाव. ग्रामपंचायत हद्दीतील आपल्या अखत्यारित येणारी बरीच कामे प्रलंबित राहिली आहेत. या संदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करूनसुद्धा यंत्रणेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आहे. आपण आजवर केवळ आश्वासन देण्याकडे काही केलेले नाही. आपल्या कामांमध्ये प्रगतीदेखील दिसत नाही आणि आपणास काही करण्याची इच्छाही दिसत नाही. त्यामुळे गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी उपोषण होणारच, असेही मोरजकर यांनी नमूद केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

