नातेसंबंधातील व्यक्तींनाही कुणबी मराठा प्रमाणपत्र द्यावे!
*🟥 नातेसंबंधातील व्यक्तींनाही कुणबी मराठा प्रमाणपत्र द्यावे!*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.०६:* मराठा आरक्षणासंदर्भात इतिहासकालीन कागदपत्रे तपासून कुणबी नोंद असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या परिस्थितीत अशा अशा कुटुंबियातील नातेसंबंध असलेल्यांना त्यांची कुणबी जात गृहीत धरून सरसकट मराठा- कुणबी असे प्रमाणपत्र राज्य शासनातर्फे देण्यात यावे, अशी मागणी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी जुन्या मोडी लिपीतील कागदपत्र तपासणीत कुणबी जातीचा उल्लेख असलेल्यांना मराठा समाजातील कुटुंबियांना कुणबी जात म्हणून मराठा – कुणबी अशी प्रमाणपत्रे तातडीने देण्यात येतील, असे जाहीर केले आहे. मात्र, या नोंदी अत्यल्प प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे कुणबी जात प्रमाणपत्रे मिळणाऱ्यांची संख्याही
अत्यल्प असणार आहे. आजही मराठा समाजामध्ये ९६ कुळी मराठा, गावडे, गुरव, घाडीगावकर अशा – काही पोटजाती आहेत. या मराठा पोटजाती समाजातील मंडळी मुली- मुलांची लग्ने जुळविताना या बाबींचाही अवश्य विचार करताना दिसतात. या परिस्थितीत त्यांच्या नात्यातील कोणत्याही एखाद्या कुटुंबाची नोंद कागदपत्रांवरून कुणबी नोंदवली जाणार असेल तर त्यांच्याशी संबंधित सर्वच नातेवाईक, त्या नातेवाईकांच्या नातेवाईकांची नोंद कुणबी-मराठा करून त्यांनाही कुणबी-मराठा असे सरसकट जातीचे प्रमाणपत्र देण्याचा शासकीय आदेश पारित करण्यात यावा. मराठा आरक्षण मिळाल्यावर आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या बांधवांना आरक्षणाचे लाभ मिळवून देण्यासाठी अशा समाजबांधवांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणूनही त्यांची वेगळी नोंद घेण्यासाठी शासकीय आदेश पारित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही चव्हाण म्हणाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

