लखम सावंत-भोसलेंनी घेतली वेळागरवासीयांची भेट
*🟥लखम सावंत-भोसलेंनी घेतली वेळागरवासीयांची भेट*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.०६:* संस्थानचे लखमराजे सावंत भोसले यांनी शिरोडा वेळागर येथे भेट देऊन पाहणी केली. वेळागर गावठाण येथील ९ हेक्टर क्षेत्र वगळण्यात यावे ही वेळागरवासीयांची मागणी न्याय्य असल्याचे सांगून भूमिपूत्रांबरोबर आपण असल्याचे सांगितले. वेळागर गावठाण येथील ९ हेक्टर क्षेत्र वगळावे या मागणीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन पाठिंबा व्यक्त केला
सावंतवाडी संस्थांच्या काळापासून किनारपट्टी जमिनीशी निगडीत असल्याने सावंतवाडी संस्थानचे लखमराजे भोसले यांनीही भेट देऊन पाहणी केली. यावेळी वेळागर बचाव समितीचे अध्यक्ष राजू आंदुर्लेकर, सचिव हनुमंत गवंडी व सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वेळागरचे नेते जयप्रकाश चमणकर यांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली. यावेळी विजय आरोसकर, विनोद आरोसकर, दीपक पडवळ, मनोहर नाईक, उत्तम आरोसकर, शारदा आरोसकर, अश्विनी गवंडी, उर्मिला आंदुर्लेकर, शीतल आरोसकर, आदित्य गवंडी, श्रेयस केरकर, महेंद्र गवंडी, राजू आमरे, वामन गवंडी, रामचंद्र आरोसकरसह आदी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

