Uncategorized

🟥 अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गच्या नवनिर्वाचित कार्यकारणीची बैठक संपन्न..

🟥 जादूटोणा प्रतिबंधक कायदा व अंधश्रद्धा निर्मूलन या बाबतीत व्याख्यान आयोजित करण्या संदर्भात करण्यात आली चर्चा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-०६:- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गच्या नवनिर्वाचित कार्यकारणीची बैठक संत राऊळ महाराज काॅलेज येथे अध्यक्ष ऍड. राजीव बिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
शासनाच्या निर्देशानुसार येत्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्था येथे जादूटोणा प्रतिबंधक कायदा व अंधश्रद्धा निर्मूलन या बाबतीत व्याख्यान आयोजित करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी वेंगुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते मा. नामदेव फटु मठकर यांची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती संचालक पदावर नियुक्ती करून काल कुडाळ येथे झालेल्या कार्यकारणी बैठकीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष ऍड. राजीव बिले, उपाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, जिल्हा संघटक विजय चौकैकर, सचिव अजित कानशिडे, जिल्हा महिला संघटक रुपाली पाटील, मार्गदर्शक डॉ. सतिश पवार, कार्याध्यक्ष अनिल चव्हाण, सावंतवाडी तालुका संपर्क प्रमुख फिलिक्स फर्नांडिस, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा कुडाळकर , प्रभाकर चव्हाण, अनुश्री चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय चौकैकर यांनी तर स्वागत व आभार प्रदर्शन अजित कानशिडे यांनी केले.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!