कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मोटरसायकल रॅली मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाहिजे ; विकास सावंत

🟥 सावंतवाडीत सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोटरसायकल रॅली संदर्भात नियोजन बैठक संपन्न..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०६:- मराठा समाज नेते जरांगे पाटील यांना पाठिंबा देतानाच मराठा समाज बांधवांनी आरक्षणासाठी बुधवारी मोटरसायकल रॅली मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाहिजे, असे आवाहन मराठा समाजाचे जेष्ठ नेते विकास सावंत यांनी केले तर गाव तेथे मराठा समाज शाखा निर्माण झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करूयात असे सीताराम गावडे यांनी सांगितले.

सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे त्याबद्दल नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, जेष्ठ नेते विकास सावंत, अशोक दळवी,सौ अर्चना घारे उपस्थित होते.

यावेळी पुंडलिक दळवी, अभिषेक सावंत, विलास जाधव, सुर्यकांत राऊळ, दत्ताराम सावंत, चंद्रकांत राणे, सौ अपर्णा कोठावळे, सुमंगल कालेलकर, आबा सावंत, संजय लाड, भरत गावडे, अभिलाष देसाई, आकाश मिशाळ, विनायक सावंत, भारती मोरे, सतीश बागवे, संदेश परब, सिध्दांत परब,अजय सावंत, दिपक शिर्के, शिवदत्त घोगळे, निलिमा चलवाडी, सुभाष राऊळ, नारायण राणे, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, संजय कानसे, सुरेश गावडे, गुणाजी गावडे, उमेश गावकर, दिगंबर नाईक, प्रमोद सावंत, परशुराम चलवाडी,सौ सुप्रिया धारणकर, वैभव परब, मंथन गवस, संदीप माळकर,अमर धोंड, प्रसाद राऊळ, अभिजीत टिळवे आदी उपस्थित होते.

सावंतवाडी शहरात मोटरसायकल रॅली बाजारपेठेतून तहसीलदार कार्यालय ,मोती तलावाच्या सभोवताली फेरीत मारण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या बुधवार दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता राजवाडा येथून रॅली निघणार आहे.

श्री. गावडे म्हणाले, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी राजकीय कवचकुंडले बाजूला ठेवून,मन – मत भेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन रॅली यशस्वी करूया

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!