कोकणदोडामार्गसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 साटेली भेडशी ग्रामपंचायत निवडणूकीत ६२.९५ टक्के मतदान..

🟥 मतदाराचा अल्प प्रतिसाद ; शांततेत मतदान प्रक्रिया पडली पार..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०५:– साटेली भेडशी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. थेट सरपंच तसेच चार सदस्य पदासाठी ही निवडणूक पार पडली सायंकाळी ५.३० पर्यंत ६२.९५ टक्के एवढे मतदान झाले. यावेळी मतदाराचा काही प्रभागातून अल्प प्रतिसाद मिळाला. २८३७ पैकी १७८६ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग दोन मध्ये सर्वाधिक मतदान झाले. तर प्रभाग तीन मध्ये कमी मतदान झाले मतदार यादीच्या सावळ्या गोंधळाचा फटका अनेक मतदारांना बसला हे मतदान कमी होण्याचे कारण आहे.

साटेली भेडशी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाला सकाळी सात वाजता सुरूवात झाली. अनेक सरपंच सदस्य उमेदवार यांनी मतदान केंद्र या पासून दोनशे मीटर अंतरावर आपले बुथ लावले होते. व मतदारांना त्यांच्या नावाच्या सील्प देऊन अमृक उमेदवार यांना मतदान करा असे सांगितले जात होते. शिवाय वयोवृद्ध मतदार यांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था काही उमेदवार यांनी केली होती.

कुठेही गडबड न होता शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. या बद्दल पोलिस प्रशासन यांनी आभार मानले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!