🟥 रत्नागिरीत तीनच शिक्षक चालवताहेत बी.फार्मसी महाविद्यालय, 11 शिक्षकांपैकी तब्बल आठ पदे रिक्त..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴रत्नागिरी, दि-०५:- रत्नागिरीतील शासकीय बी. फार्मसी महाविद्यालयात शिक्षकांची अकरा पदे मंजूर असून त्यापैकी तीनच शिक्षक कार्यरत आहेत.उर्वरित आठ पदे रिक्त असल्याने तीनच शिक्षक महाविद्यालय चालवत आहेत.त्यामुळे महाविद्यालयातील 200 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.अशावेळी शासनाने त्वरीत शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संकेत कदम, तसेच फार्मसी कॉलेज मधील विद्यार्थी आबिद काझी, शुभंकर भावे, अनुज पवार, श्रावणी कुबल, इरीन सागु, योगीराज खातु, ओमकार खालगे, हर्षदा गावकर, शिवानी जगताप, निवेदिता चव्हाण, स्नेहा घारे उपस्थित होते. शिक्षकांची आठ पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच महाविद्यालय प्रशासनावर ताण येत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

