डॉ. संतोष पाटील, श्री स्वामी समर्थ व रोटरॅक्ट क्लब शिरगाव तर्फे कोविड योद्द्यांचा सन्मान..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.१३: डॉ. संतोष पाटील फाऊंडेशन, श्री स्वामी समर्थ फाऊंडेशन आणि रोटरॅक्ट क्लब शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सात-आठ महिन्यात धमाकुळ घातलेल्या कोविड मध्ये योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार येथील विशाल पेटकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी डॉ. निलेश पाटील, डॉ. चेतन पाटील, डॉ. विशाल पेटकर, डॉ. सागर पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. नितीन पाटील, डॉ. अमित बिडकर, डॉ. दर्शन खोत, डॉ. प्रसाद दळी, डॉ. प्रसाद खातू, डॉ. विनोद फडतरे, डॉ. उमेश खेडेकर, डॉ. अविनाश पाटील, डॉ. श्रेयस कुंभार, विशाल डोईफोडे, मंगेश कदम, दिपेश कदम व इतर यांचा यावेळी सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विशाल पेटकर आणि कुटुंबीयांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

