खारेपाटण बसस्थानक येथील “वॉटर एटीएम मशीन” चे लोकार्पण सरपंच रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१३: तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायत कार्यलयाच्या वतीने खारेपाटण बसस्थानक येथे बसविण्यात आलेल्या “वॉटर एटीएम मशीन” चा लोकार्पण सोहळा तथा शुभारंभ आज खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या निमित्ताने जनतेला चांगली सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम, खारेपाटण व्यापारी असोसिशनचे अध्यक्ष सुधीर कुबल, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, खारेपाटण गट विकास सेवा सोसायटी चे चेरमान प्रमोद निग्रे, सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर,संतोष पाटणकर, संकेत शेट्ये, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव, योगेश पाटणकर, शंकर राऊत, शमशुद्दीन काझी,उज्वला चिके, रीना ब्रम्हदंडे, सोनल लोकरे, खारेपाटण बस स्थानक वाहतूक नियंत्रण प्रमुख चंद्रकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोगातील निधीमधून सुमारे २ लाख १०,००० रुपये इतके खर्च करून खारेपाटण बसस्थानक आवारात खारेपाटण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सदर वॉटर ATM मशीन बसविण्यात आली आहे. १ रुपयाचे एक कॉइन मशीन मध्ये टाकल्या नंतर १ लिटर स्वच्छ व थंडगार पाणी नागरिकांना मिळणार आहे. खारेपाटण ग्रामपंचायतच्या या नवीन लोकपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_


मस्त👌👍