कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

गांजा विक्रीप्रकरणी तिघांना न्याया. कोठडी

गांजा विक्रीप्रकरणी तिघांना न्याया. कोठडी

कणकवली

गांजा विक्रीप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत रवानगी झालेले अल्ताफ जमील अख्तर (२३, कलमठ मुस्लीमवाडी), नीलेश ज्ञानदेव साटम (४४, जानवली), चेतन रामू जाधव (२०, कलमठ-कुभांरवाडी) या तिन्ही संशयितांना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. सदरची कारवाई एलसीबीच्या पथकाने केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!