ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या
ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या
सावंतवाडी
ओबीसी धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. आपल्या सरकार ला विनंती करण्यात यावी असे निवेदन मराठा समाजाचे युवा नेते माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसीलदार पाटील यांना सादर करण्यात आले.
सावंतवाडी विधानसभा मतदार भाजपा अध्यक्ष राजन तेली, सिंधुदुर्ग बैंक संचालक महेश सारंग, भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे , विनोद सावंत सावंतवाडी, साईनाथ जामदार, आनंद नेवगी, संदीप गाडे, भास्कर, दिलीप भालेकर आदि उपस्थित होते.

