कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 कलमठ येथे गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक..

🟥 स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई ; ४० ग्रॅम गांजा जप्त..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-०२ :- कणकवली शहरालगतच्या कलमठ गावा मध्ये गांजा पुरवठा करणाऱ्या एका संशयताला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ४० ग्रॅम गांजा ताब्यात घेत त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील गांजा विक्री करणाऱ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून एक किलो दहा ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार गांजा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारास कलमठ येथून पोलिसांनी काल सायंकाळी अटक केली. त्याच्याकडे ४० ग्रॅम गांजा आढळला असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखे कडून देण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके, हवालदार राजु जामसांडेकर, प्रकाश कदम, किरण देसाई, महिला पोलीस रूपाली खानोलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!