🟥 मूळ तरळेची स्वानंदी सावंत राज्य स्तरीय शंभर मीटर हरडल्स स्पर्धेत प्रथम, नॅशनल स्पर्धेसाठी निवड..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मसुरे, दि-०२:- मूळ गाव तरळे आणि मसुरे गडगेराव वाडी येथे आजोळ असलेल्या स्वानंदी संतोष सावंत या युवतीने सतरा वर्षाखाली येथील चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंट राज्यस्तरीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धा 2023 क्रीडा व युवक सेवा मरा पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर द्वारा आणि संचालनायक महाराष्ट्र राज्य आयोजित 100 मीटर हरडल्स स्पर्धेमध्ये 14.82 सेकंदात पार करून प्रथम क्रमांक प्राप्त करून गोल्ड मेडल पटकाविले. 15 डिसेंबरच्या दरम्याने पाटणा येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी ती तिची निवड महाराष्ट्र संघाकडून झाली आहे.
स्वानंदी सावंत ही उदयाचल हायस्कूल गोदरेज विक्रोळी ईस्ट या प्रशालेमध्ये इयत्ता नववी मध्ये शिकत असून तिला प्रशिक्षक महणून वीरेंद्र यादव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
स्वानंदी हिला यापूर्वी हर्डल्स स्पर्धेमध्ये जिल्हा राज्य आणि नॅशनल स्पर्धांमध्ये ब्राँझ, सिल्वर, गोल्ड मेडल प्राप्त झालेली आहेत. मुंबईमध्ये झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये तिने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. गतवर्षी गुवाहाटी येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेमध्ये तिने ब्राँझ मेडल पटकाविले होते. यावेळी बोलताना स्वानंदी सावंत म्हणाली भविष्यामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा आपला मानस असून यासाठी आपण कठोर मेहनत कठोर परिश्रम घेत आहे मिळालेल्या अशा अनेक संधींचा उपयोग करून या भूमीचे, आपल्या गावाचे, आई-वडिलांचे, मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे आणि संपूर्ण परिवाराचे नाव रोशन करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. स्वानंदी हिच्या या यशाबद्दल मसुरे, तरळे गावातून तसेच मुंबई येथे ती शिकत असलेल्या स्कूल मधील शिक्षकांनी आणि पालकांनी, परिवाराने तिचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर अविनाश पुंड आणि उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर विभाग नागपूर शेखर पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

