कृषिकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 शिरशिंगे तील दोन तरुणांनी नवीन तंत्रज्ञान वापरून भात पिकामध्ये सुद्धा भरगोस उत्पादन घेता येऊ शकते हे पुन्हा एकदा केले सिद्ध..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : नाना धोंड

🎴सावंतवाडी, दि-०२:- आज शिरशिंगे मळईवाडी येथील शेतकरी श्री. संदीप अशोक राऊळ व श्री. अमित मधुकर राऊळ यांनी भात पीक स्पर्धेमधील सहभाग घेतल्यामुळे त्यांच्या शेतावर पीक कापून त्याचे मोजमाप करण्यात आले. श्री. संदीप अशोक राऊळ यांनी एस. आर. टी (SRT) पद्धतीने गादी वाफ्यावर भाताची लागवड केली व एक गुंठे क्षेत्रातून 69 किलो एवढे उत्पादन मिळवले.तसेच श्री. अमित मधुकर राऊळ यांनी श्री पद्धतीने भात लागवड करून एका गुंठ्यातुन 91 किलोचे भरगोस उत्पादन मिळवले…. सध्या वातावरणातील बदल व शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. अश्यातूनच शिरशिंगे सारख्या गावातील ह्या दोन तरुणांनी मनाशी गाठ बांधून नवीन तंत्रज्ञान वापरून भात पिकामध्ये सुद्धा भरगोस उत्पादन घेता येऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. सचोटी, प्रामाणिकपणा व मेहनत केली तर अशक्य असे काही नाही हे ह्या दोन्ही शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आजच्या ह्या भात पीक स्पर्धा प्लॉट कापणीचे पर्यवेक्षण मंडळ कृषी अधिकारी श्रीमती. माधुरी राऊत मॅडम यांच्या उपस्थितीत पर पडले. गावातील इतर शेतकऱ्यांनी सुद्धा नवीन तंत्रज्ञान वापरून अश्या पद्धतीने शेती केल्यास निश्चितपणे फायदा मिळू शकतो.या दोन्ही शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!