कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

सरकारी कामात अडथळा, तीन महिने सश्रम कारावास

*🟥 सरकारी कामात अडथळा, तीन महिने सश्रम कारावास*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस,दि-०१:-* सरकारी कामात अडथळा निर्माण करून स्वत:च्या कायदेशीर अटकेस प्रतिबंध केल्याच्या आरोपाखाली दोषी धरून आरोपी एकनाथ शिवाजी गवस (३७, रा. झोळंबे, गावठणवाडी) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपी एकनाथ गवस याला पुढील तपासाबाबत सी. आर. पी. सी. अंतर्गत नोटीस बजावण्यासाठी दोडामार्ग पोलीस त्याच्या घरी गेले होते. यामध्ये उपनिरीक्षक श्री. बागल यांच्यासह पोलीस नाईक रेजिंटा डिसोजा, पोलीस नाईक रामचंद्र मळगावकर, चैताली भंडलकर आदींचा समावेश होता. यावेळी त्याने ती नोटीस स्वीकारण्यास नकार दिला होता. तसेच कोणतीही माहिती देणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला गुन्ह्याच्या तपासासाठी आपल्या सोबत पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. मात्र यावळी त्याची आई शुभांगी व बहिण सुप्रिया जगदाळे यांनी पोलिसांना शिवीगाळ केली होती. यावेळी पोलीस आणि गवसकुटुंबीय यांच्यात धक्काबुक्की झाली होती. २१ मे २०२० रोजी घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस नाईक रेजिंटा डिसोजा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकनाथ गवस, शुभांगी गवस आणि सुप्रिया जगदाळे यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस.जे. भारुका यांच्या न्यायालयात झालेल्या या खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षाच्यावतीने सात साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी आणि फिर्यादी यांची साक्ष महत्वाची ठरली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!