कुडाळकोकणमहाराष्ट्र

धनादेश अनादर प्रकरणी शिक्षा

*🟥धनादेश अनादरप्रकरणी शिक्षा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.०१:* फिर्यादी यांची रक्कम देण्यापोटी आरोपी याने खात्यात पैसे नसतानाही न वटणारा धनादेश त्यांना देऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी भिकाजी महादेव चिचकर (रा. वेतोरे) याला कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अश्विनी बाचुलकर यांनी दोन महिने साधा कारावास व फिर्यादी यांना बारा लाख रु. नुकसान भरपाई दोन महिन्यांत देण्यात यावी. अन्यथा एक महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. फिर्यादीतर्फे अॅड. राजीव बिले, अॅड. संजीव प्रभू व अॅड. अश्विनी बोभाटे यांनी काम पाहिले. फिर्यादी निनाद दत्तात्रय शिरसाट (रा. सावंतवाडी) यांची वरद ॲग्रो इनपूटस नावाची फर्म आहे. या फर्ममधून ते कीटकनाशकांची विक्री करतात. भिकाजी चिचकर याची या व्यवसायामुळे शिरसाट यांच्याशी ओळख झाली. चिचकर याने शिरसाट यांच्या फर्ममधून २०१४ ते २०१६ या कालावधीत १० लाख ३० हजार रकमेची बागायतीसाठी उपयुक्त कीटकनाशके खरेदी केली होती. खरेदी रक्कम देण्यापोटी फिर्यादी शिरसाट यांना बँक ऑफ इंडिया वेंगुर्ले शाखेचा १० लाख रु. चा धनादेश दिला. आरोपीच्या खात्यात धनादेश वटण्यास पुरेशी रक्कम नसल्याने तो धनादेश न वटता त्याचा अनादर होऊन पुन्हा आला. धनादेश देऊन फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्याने चिचकर याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!