महाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी नाभिक संघटना अध्यक्षपदी चव्हाण

*🟥सावंतवाडी नाभिक संघटना अध्यक्षपदी चव्हाण*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 न्हावेली, दि.०१:* मळगाव येथे सावंतवाडी नाभिक संघटना विभागाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. सावंतवाडी तालुकाध्यक्ष सदानंद बाळा पवार यांच्या उपस्थितीत श्री देवी माऊली हेअर कटिंग सलून रेल्वे स्टेशन येथे निवड जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील न्हावेलकर, तालुका उपाध्यक्ष महादेव पवार, सदानंद न्हावेलकर उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष व इतर मान्यवरांनी नाभिक बांधवांना योग्य मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष प्रथमेश शशिकांत चव्हाण, उपाध्यक्ष महेश राघोबा पवार, सचिव वासुदेव (अभय) लक्ष्मण न्हावी सहसचिव प्रकाश राजन चव्हाण, खजिनदार दशरथ दत्ताराम मळगा- वकर, संपर्कप्रमुख समीर गजानन न्हावी. सहसंपर्कप्रमुख महादेव रामा वेतुरकर, सल्लागार राजन विष्णू चव्हाण, सदस्य प्रसाद तळवणेकर, कार्याध्यक्ष महादेव भालचंद्र पवार यांची निवड करण्यात आली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!