कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

विधी सेवा समितीतर्फे आजपासून मार्गदर्शन शिबिरे

*🟥विधी सेवा समितीतर्फे आजपासून मार्गदर्शन शिबिरे*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.०१:* राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण २०१३ ची अंमलबजावणी करण्यासंदर्भात तालुका विधी सेवा समितीतर्फे तालुक्यात १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ
नागरिक धोरण २०१३ ची अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशाप्रमाणे गावपातळीवर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अधिकारांबाबत माहिती देण्यासाठी शिबिरे आयोजित करायची आहेत. ही शिबिरे ही ग्रामपंचायत, मंदिरे किंवा शाळा अशा उपलब्ध जागी घेण्यात येणार आहे. यात १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० ते ४ या वेळेत कोळंब, सायंकाळी ४.३० ते ५ कांदळगाव येथे- अॅड. अक्षय सामंत, ४ रोजी दुपारी ३.३० ते ४ यावेळेत कुंभारमाठ, सायं. ४.३० ते ५ या वेळेत घुमडे – अॅड. अक्षय सामंत, ९ रोजी दुपारी ३.३० ते ४ या वेळेत तारकर्ली, देवबाग येथे, सायंकाळी ४.३० ते ५- अॅड. प्राजक्ता गावकर. १० रोजी दुपारी ३.३० ते ४ या वेळेत आनंदव्हाळ, चौके येथे सायंकाळी ४.३० ते ५- अॅड. प्राजक्ता गावकर. या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीने केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!