कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

जिल्ह्यात १५ नोव्हेंबर पर्यंत मनाई आदेश

*🟥जिल्ह्यात १५ नोव्हेंबर पर्यंत मनाई आदेश*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.०१:* जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार १ नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजल्यापासून ते १५ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच्याकालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भागात मनाई आदेश लागू केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ ऑक्टोबर २०२३ पासून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षाचे प्रतिस्पर्धी गट आपआपल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव कार्यकर्ते मेळावे, कॉर्नर सभा घेऊन एकमेकांना लक्ष्य करत आहेत. त्यात आंदोलनात्मक घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणहोण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात विविध समाजाचे लोक आरक्षणाचे मुद्यावरुन आक्रमक होताना दिसत आहेत. त्याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, १२ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी, दीपावली,लक्ष्मीपूजन १४ नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा, पाडवा व १५ नोव्हेंबर रोजी भाऊबीज सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात येणार आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!