कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला शिवसेना उ. बा. ठा दोडामार्गचा पाठिंबा..

🟥 उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व तालुकाप्रमुख संजय गवस २ नोव्हेंबर पासून करणार आमरण उपोषण..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०१ :- मराठा आरक्षण मिळावे यासाठी गेले आठ दिवस मनोज जरांगे पाटील यांचे प्राणांतिक उपोषण सुरू आहे, यात सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावीत असे त्यांनी म्हटले आहे, यावर शासन निर्णय होत नसल्याने अनेक राजकीय पक्ष आणि संघटना यांचा त्यांना पाठींबा मिळत आहे, याला दोडामार्ग तालुका उ.बा.ठा. शिवसेनेकडूनही पाठींबा जाहीर करण्यात आला असून २ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व तालुका प्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग तहसिलदार यांना देण्यात आले.

ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत त्या मराठयांना कुणबी प्रमाणपत्र दिली जातील असे शासनाचे म्हणणे आहे मात्र सरसकट सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाण पत्र मिळावीत ही मागणी जरांगे पाटील यांची असून त्यासाठी त्यांचे सातव्या दिवशीही उपोषण सुरू आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!