🟥 मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत कोकण बेल्टमधून विशाल परब आणि प्रथमेश तेली यांनी कोकणातील भाजपच्या युवक कार्यकर्त्यांसह दिल्लीमध्ये केला कार्यक्रम सादर..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴दिल्ली, दि-०१:- मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत कोकण बेल्टमधून भाजप युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेले विशाल परब आणि प्रथमेश तेली यांनी कोकणातील भाजपच्या युवक कार्यकर्त्यांसह दिल्लीमध्ये कार्यक्रम सादर केला आहे.
यावेळी कोकण प्रांतातील भाजपच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांना दिल्लीमध्ये नेत त्यांनी हा उपक्रम साजरा केला आहे. यावेळी शेकडो भाजपचे कार्यकर्ते कोकणातून दिल्ली येथे दाखल झाले होते.
महाराष्ट्र भाजप युवा प्रदेश मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विशाल परब आणि प्रथमेश तेली यांनी झंझावती कार्यक्रम करण्यास सुरुवात केले आहेत. दिल्लीमध्ये जात हा कार्यक्रम सादर करत भाजप पक्ष वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी भाजप प्रदेश युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, प्रदेशचे कोकण प्रभारी प्रयास भोसले, प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब, प्रथमेश तेली,भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

