प्रेम संबधातून डोक्यावर हातोडी मारुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी संशयितास जामीन मंजुर..
Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-३१:- प्रेम संबधातून डोक्यावर हातोडी मारुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी संशयितास जामीन मंजुर करण्यात आला आहे. आरोपी मनोहर अशोक गवस यासं मे. जिल्हा न्यायालयाने रक्कम रुपये 25000/- हजार चा जामीन मंजुर करुन आरोपी यांची जामीनावर मुक्तता केलेली आहे. सदरकामी आरोपी यांच्यावतीने अॅड स्वप्नील बबन कोलगांवकर व अॅड. संकेत अभय नेवगी यांनी काम पाहीले.
वस्तुस्थिती अशी की,फिर्यादी हिने आरोपी मनोहर अशोक गवस विरुध्द दिनांक 2/5/2023 रोजी आरोपी याने 1/5/2023 रोजी सायंकाळी 4.15 वाजता मानाने फिर्यादी ही त्यांचे माटणे गवळाकडे येथील काजुबागेत काजु गोळा करीत असताना अगोदरपासुनच तेथे येवुन थांबलेला आरोपी याने फिर्यादी हिला तु माका लग्न करता करता म्हणोन आता मेरेन फसयता तुझो जीवच घेता असे म्हणुन फिर्यादी हिला जिवंत मारण्याचे उद्देशाने सोबत आणलेल्या लोखंडी हातोडीने फिर्यादी हिचे डोक्यावर व हातावर मारुन दुखापत केली. तसेच आरोपी याने सोबत आणलेल्या प्लॅस्टीक बॉटलमधील पेट्रोल किंवा रॉकेल सारखा द्रव पदार्थ फिर्यादी हिच्या अंगावर शिंपडुन फिर्यादी हिला लायटरच्या सहायाने पेटवुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन आरोपी याचेविरुध्द फिर्यादी याचे तक्रारी वरुन दोडामार्ग पोलीस ठाणे येथे गु. र. नं. 62/2023 भा.द.वि कलम 307, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरकामी आरोपी यांचे वतीने मे. जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज सादर करण्यात आला होता. सदर जामीन अर्जाच्या सुणावणीच्या दरम्याने आरोपीच्या वतीने युक्तीवाद करताना अॅड. स्वप्नील बबन कोलगांवकर यांनी सदर गुन्हाशी आरोपीचा काहीही संबध नाही. व आरोपीला खोटया केसमध्ये अडकविलेले आहे असे प्रथमदर्शनी दिसुन येते असा युक्तीवाद केला. सदरकामी मे. कोर्टासमोर आलेल्या वस्तुस्थितीवरुन आरोपी यांची जामीनावर मुक्तता केलेली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_